Video
Ativrushti Madat: जून ते ऑक्टोबरमधील अतिवृष्टी आणि अवकाळीसाठी राज्य सरकारने मंजूर केली मदत
heavy rain relief: जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने ४ लाख ६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांसाठी ४८२ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांच्या मदत वितरणास मंजुरी दिली आहे.
