Aivrushti Madat GR : २३ जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निधी वाटपास दिली मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध

Maharashtra government fund approval: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने ३ हजार २५८ कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला मंजुरी दिली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com