Livestock GR: राज्य सरकार देणार पशुपालकांना व्याजदर सवलत; शासन निर्णय जारी

animal husbandry: पशुसंवर्धन व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारने पशुपालकांसाठी आणखी एक महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. खेळत्या भांडवलासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावर आता ४ टक्के व्याजदर सवलत देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com