Video
Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, तरुणांसाठी कोणता निर्णय?
maharashtra cabinet decision: मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मंजुरी दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
