Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने दिली मंजूर; जलसंपदा, महसूल विभागाचे निर्णय

cabinet meeting decisions: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये महसूल, जलसंपदा तसेच विविध विभागांशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com