Puffing Technology: सरकारी योजनांचा आधार घेऊन सुरू करा पफ्ड स्नॅक्स युनिट

puffed snacks: पॉपकॉर्न आणि लाह्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा खमंग, हलका आणि आरोग्यदायी स्नॅक! आजच्या ग्राहकांना चिप्स, पकोडे यांसारखे तेलकट पदार्थ कमी आणि कमी तेलकट, तंतुमय व हेल्दी स्नॅक्स जास्त पसंत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com