Fodder Management:जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी बिनकाटेरी निवडुंग फायदेशीर का ठरतो?

Spineless Cactus:पाण्याची टंचाई असली की जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणं मोठं आव्हान ठरतं. हिरव्या चाऱ्याचा खर्चही वाढतो. अशा वेळी कमी पाण्यात वाढणारं आणि जनावरांना हिरवा चारा देणारं एक पीक म्हणजे बिनकाटेरी निवडुंग. याची विशेष गोष्ट म्हणजे हे पीक खडकाळ आणि मुरमाड जमिनीतही घेता येतं. मुळात निवडुंग जनावरांना का द्यावा, त्यात कोणते पोषणयुक्त घटक असतात.. निवडुंगाची लागवड कशी करायची आणि जनावरांना तो किती द्यायचा, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून..
Loading content, please wait...