Video
Soybean,Pomegranate Rate:सोयाबीन दरात स्थिरता; मका बाजारात चढ-उतार, कोबी दरात चढ-उतार, डाळिंब आवकेत घट तर मेथी भाजीच्या दरात चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन , मका, कोबी, डाळिंब आणि मेथी भाजी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
