Video
Soybean Yellowing: सोयाबीन पीक पिवळ पडल्यावर काय उपाय करावा?
तुमच्याही शेतातल्या सोयाबीनचं पीक पिवळा पडतोय का? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. सोयाबीन पिवळा पडतोय.. म्हणून लगेच फवारणी करायच्या आधी हे जाणून घेणं महत्त्वाचंय की सोयाबीनचं पीक पिवळ का पडतंय.. कारण फक्त पाऊस न पडणं, सतत पाऊस पडणं, अन्नद्रव्यांची कमतरता होणं, कीड रोग आणि तणनाशक अशा वेगवेगळ्या कारणांमुळं पीक पिवळं पडतं.. त्यामुळं बरोबर कारण कळलं की बरोबर उपायही करता येतात.. ज्यामुळं आपला वेळ, पैसा आणि कष्ट वाचवता येतात.. मग ही कारणं कशी ओळखायची.. त्यावर काय उपाय करायचे पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
