Soybean Yellow Mosaic: सोयाबीन पिकातील पिवळा मोझॅक रोगाला कसे रोखावे?

सोयाबीनची चांगली वाढ होत होती.. पण मध्येच सोयाबीन पिवळा पडायला सुरुवात झालीये? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. सोयाबीन पिवळा पडण्यामागे एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे पिवळा मोझॅक रोग.. पिकाच्या लागवडीनंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांनी तो दिसून येतो.. फुलोऱ्याच्या आधी जर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव जाणवला तर ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट पाहायला मिळते.. त्यामुळं वेळीच पिवळा मोझॅकवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचंय.. कसं करायचं हे नियंत्रण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com