Video
Soybean Wheat Rate: सोयाबीन दरात चढ-उतार, गहू आवकेत वाढ, कांदा दरात वाढ, हिरवी मिरचीच्या भावात चढ-उतार तर केळी दरात बदल
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, कांदा, हिरवी मिरची आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
