Video
Soybean Wheat Rate: सोयाबीनच्या दरात बदल, गहू दर कायम, कोबी दरात वाढ, कोथिंबिरच्या भावात चढ-उतार तर लिंबू आवकेत वाढ
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, कोबी, कोथिंबीर आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
