Soybean Wheat Rate: सोयाबीनच्या दरात वाढ, गव्हाच्या दरात चढ-उतार, भेंडीच्या दरात बदल, लसणाच्या आवकेत वाढ तर पपईच्या दरात नरमाई

Wheat Market:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, भेंडी, लसून आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com