Video
Soybean Green Wheat Rate: सोयाबीनच्या दरात सुधारणा; गहू आणि हिरवी मिरचीच्या भावात चढ-उतार, पपई दरात बदल तर मेथीची आवक वाढली
Soybean Market Price:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, गहू, हिरवी मिरची, पपई आणि मेथी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
