Video
Soybean, Sweet lime Rate: सोयाबीन दर कायम, उडीद दरात तेजी, कांदा बाजारात चढ-उतार, मोसंबी बाजारात मंदी, कोथिंबीर दरात वाढ
Soybean Price Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन , उडीद , कांदा , मोसंबी आणि कोथिंबीर या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
