Video
Soybean, Mosambi Rate: सोयाबीन दर टिकून, उडीद बाजारात चढ-उतार, कांदा आवकेत वाढ, मेथी भाजी दरात तेजी, मोसंबी आवकेत चढ-उतार
Soybean Market:नमस्कार शेतकरी मित्रांनो!ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबिन, उडीद, कांदा, मेथी भाजी आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
