Video
Soybean Urad Rate: सोयाबीन दर टिकून, उडदाचे दर स्थिर, मेथीच्या दरात बदल, गवारीच्या दरात चढ-उतार तर मोसंबीच्या दरात घसरण
Market Prices:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, उडीद, मेथी, गवार, मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
