Video
Soybean Turmeric Rate: सोयाबीनच्या भावात चढ-उतार, मक्याच्या भावात बदल, मूग आवकेत चढ-उतार, हळदीचे दर टिकून तर मोसंबीच्या दरात चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, मका, मूग, हळद आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आणि मक्याच्या दरात काय बदल झाले? मूग आवकेत किती चढ-उतार झाला? हळदीचे दर टिकून आहेत का आणि मोसंबीच्या दरात काय बदल झाला? जाणून घेऊया आजच्या बाजारभावांच्या अपडेटमध्ये.
