Video
Soybean, Tur Rate: सोयाबीन भाव नव्या हंगामात विक्रमी टप्पा गाठतील का ?
एल निनोचा परिणाम जागतिक बाजारावर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पिकांचे भाव वाढलेले आहेत. देशातील बाजारावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबीन आणि तुरीलाही याचा आधार मिळेल. मग या पिकांचे भाव कसे राहू शकतात? काढणीच्या काळात बाजार कसा बदलू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
