Video
Soybean Tur Rate: सोयाबीन दर तेजीतच, तुर दर कायम, कांद्याच्या दरात वाढ, मेथीच्या दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर
Soybean Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, तूर, कांदा, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
