Soybean Tomato Rate: सोयाबीन भावात बदल, तूरीच्या दरात वाढ, हिरवी मिरचीच्या बाजारात चढ-उतार, लिंबू आवकेत किंचीत वाढ तर टोमॅटोचे दर टिकून

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, तूर, हिरवी मिरची, लिंबू आणि टोमॅटो या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com