Soybean Stock Limit : पोल्ट्री उद्योगाला सोयाबीन, मक्यावर स्टाॅक लिमिट का पाहीजे ?

Soybean and Maize Prices: वाढत्या किमतीमुळे मका आणि सोयाबीनवर साठा मर्यादा लावण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाने सरकारकडे केली आहे. सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मग सरकारला सोयाबीन आणि मक्यावर स्टाॅक लिमिट लावणे शक्य आहे का ? सरकारने हा निर्णय घेतल्यास काय परिणाम होईल ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...