Video
Soybean Spraying: सोयाबीनमधील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी?
यंदा पावसाचा खंड, अनियमित वितरण, ढगाळ हवामान या सर्व कारणांमुळं काही भागात सोयाबीनची वाढ जोमदार दिसेना.. अशा परिस्थितीत काही फवारण्या पिकाच्या उत्तम वाढीला मदत करतात.. कोणत्या आहेत या फवारण्या जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
