Video
Soybean Seed Storage: पुढच्यावर्षी बियाणे टंचाईची शक्यता, सोयाबीनची घरच्या घरी कशी कराल?
Soybean Seeds:यंदा एल निनोमुळे सोयाबीन पिकाला फटका बसला.. उत्पादन कमी आलं,.. त्यामुळं पुढील वर्षी बियाण्याची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.. अशा परिस्थितीत पुढच्या हंगामासाठी स्वतःचंच सोयाबीन बियाणं तयार करून ठेवलं, तर ऐन पेरणीच्या वेळी होणारी धावपळ कमी होऊ शकते.. पण सोयाबीनची बियाण्यासाठी घरच्या घरी साठवण कशी करायची.. साठवण करताना बियाण्याची उगवणक्षमता टिकून राहण्यासाठी काय करायचं.. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
