Video
Soybean Rate : दिवाळीपर्यंत सोयाबीनचे भाव कसे राहतील? आवक वाढल्याचा दरांवर काय परिणाम होणार?
Soybean Price Forecast:देशातील बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी असल्याने सोयाबीनची सरासरी दरपातळी अधिक आहे. मात्र, पुढील काळात बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? दिवाळीपर्यंत सोयाबीनचे दर कसे राहू शकतात आणि दिवाळीनंतर बाजारात कोणते बदल होण्याची शक्यता आहे? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत.
