Video
Soybean Rate: दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव कसा राहू शकतो ?
Soybean Price Today:देशातील बाजारात सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. आवक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे सरासरी दरपातळीही अधिक आहे. पुढील काळात सोयाबीनची बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज आहे. मग याचा सोयाबीनच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? दिवाळीनंतर बाजारात काय घडू शकते? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
