Video
Soybean Rate: बाजारातील आवक वाढत असतानाही भावात होतेय सुधारणा
Soybean Rate Today:देशातील बाजारात सोयाबीनचा भाव तेजीत आहे. चालू महिन्यात भावात चांगली वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बाजारातील आवक वाढत असताना दरातही सुधारणा दिसून येत आहे. उत्पादनातील घट आणि चांगली मागणी यामुळे भावात तेजी आली आहे. मग यंदा सोयाबीनचा भाव १० हजारांचा टप्पा पार करेल का ? पुढील काळात बाजारात काय घडामोडी घडू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
