Soybean Rate: देशातील बाजारात सोयाबीन दबावात का आले ?

मागील आठवड्यात युएसडीएच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती. पण आज भाव पुन्हा मागील आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. मात्र देशातील बाजारात सोयाबीनचा भाव दबावात आहे. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असताना सोयाबीनचा भाव दबावात का आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com