Soybean Rate: देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता ?

कमी पावसामुळे देशातील सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. आयातही कमी होऊन देशातील सोयाबीनचा पुरवठा १३ टक्क्यांनी कमी राहणार आहे. सोयाबीन गाळप आणि सोपेंड उत्पादनातही घट होईल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव तेजीतच आहे. मग देशातील बाजारात काय परिस्थिती दिसू शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com