Video
Soybean Rate: अमेरिकेच्या सोयाबीनला मागणी वाढल्याने भावात तेजी
जागतीक सोयाबीन उत्पादन यंदा ३ टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. मात्र सोयाबीन आणि सोयापेंडला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव मागील तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. चीनसह आयाशितील देशांनी अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी वाढवली आहे, असे युएसडीएने म्हटले आहे.
