Video
Soybean Rate: सोयाबीनमध्ये नरमाई येण्यामागे महत्वाची ३ कारणे कोणती ?
देशातील बाजारात मागील महिनाभरात सोयाबीनच्या भावात ५०० ते १ हजारांपर्यंत नरमाई दिसून आली. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे. तरीही बाजारात सोयाबीन सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. मग सोयाबीनच्या भावात नरमाई का आली? पुढील काळात सोयाबीनचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
