Video
Soybean Rate: सोयाबीनला सध्या बाजारात किती भाव मिळतोय ?
देशात यंदा सोयाबीनची लागवड वाढण्याचा अंदाज सोपाने व्यक्त केला आहे. लागवडीचा कालावधी जवळपास संपला आहे. तसेच सोयाबीन पिकाला आवश्यक पाऊस अनेक भागात झालेला नाही. मग याचा पिकावर कसा परिणाम होत आहे? सोयाबीनची लागवड आतापर्यंत किती हेक्टरवर झाली ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
