Video
Soybean Rate: ३० लाख टन जीएम सोयापेंड आयातीची मागणी; सोयाबीन विक्रीची घाई करू नका?
Soybean Market Update: देशात सध्या ३० लाख टन जीएम सोयापेंड आयातीच्या मागणीची चर्चा सुरू आहे. पोल्ट्री उद्योगाने सोयापेंडचे वाढलेले दर कमी करण्यासाठी जीएम सोयापेंड आयातीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात सोपाने या मागणीला विरोध केला आहे. या दोन्ही उद्योगांची नेमकी भूमिका काय आहे आणि या आयातीमुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते का?
