Soybean Rate: प्रक्रिया प्लांट्सकडून सोयाबीन खरेदीच्या भावात चांगली वाढ

सोयाबीनच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सनीही सोयाबीन खरेदीचे भाव ५०० ते ७०० रुपयांनी वाढवले आहेत. मग सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा का झाली? सध्या पिकाची काय परिस्थिती आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com