Video
Soybean Rate: अमेरिकेच्या सोयाबीनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा
देशातील सोयाबीनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा सध्या पिछाडीवर आहे. यंदा लागवड वाढण्याचा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. पण लागवड झालेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकाची स्थिती बिकट झाली आहे. याचा बाजारावर नेमका कसा परिणाम होत आहे? पुढील काळात सोयाबीन बाजारातील सुधारणा टिकेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
