Video
Soybean Price: सोयाबीनचे भाव टिकून; तसेच काय आहेत कापूस, आले, भेंडी आणि कलिंगडाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, आले, भेंडी आणि कलिंगड बाजाराची माहिती घेणार आहोत.
