Video
Soybean Price: सोयाबीन दर स्थिर; तसेच काय आहेत आजचे कापूस, कांदा, मका आणि खरबूजाचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत.
