Video
Soybean Price: सोयाबीन भाव टिकून; तसेच काय आहेत कापूस, हळद, पपई आणि काकडीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, पपई आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.
