Video
Soybean Price: सोयाबीनचे दर टिकून; तसेच काय आहेत कापूस, कांदा, डाळिंब आणि पपईचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, डाळिंब आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.
