Video
Soybean Price: सोयाबीन दर स्थिरावले; तसेच काय आहेत आजचे कापूस, मिरची, ज्वारी आणि गवारचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मिरची, ज्वारी आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.
