Video
Soybean Price: सोयाबीन दरात नरमाई; तसेच काय आहेत कापूस, गवार, गाजर आणि गुलाबाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, गाजर आणि गुलाब बाजाराची माहिती घेणार आहोत.
