Video
Soybean Price: सोयाबीन दर टिकून; तसेच काय आहेत कापूस, हरभरा, पपई आणि शेवग्याचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates : आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, पपई आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत.
