Soybean Price: सोयाबीनच्या भावात सुधारणा; तसेच काय आहेत कापूस, जिरा, मोहरी आणि कारल्याचे आजचे बाजारभाव

Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, जिरा, मोहरी आणि कारले बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com