Video
Soybean Rate: सोयाबीनच्या दरात वाढ; तसेच काय आहेत कापूस, शेवगा, संत्रा आणि हरभऱ्याचे आजचे बाजारभाव ?
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, शेवगा, संत्रा आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत.
