Video
Soybean Rate: देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा सुधारणा होईल का ?
Soybean Market:देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून काहिशी नरमाई दिसून आली आहे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांनी बाजारात विक्री वाढवली आहे. मग दिवाळीनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल की भाव पुन्हा सुधारतील ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
