Soybean Pest Control: पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे कराल?

सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत त्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी नावाने ओळखली जाणारी ही कीड सगळ्यात जास्त नुकसान करते. त्यामुळं या अळीचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे.. पण कसं करायचं हे नियोजन जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com