Soybean Orange Rate: सोयाबीन दर तेजीत, बटाटा दरात स्थिरता, मेथीच्या आवकेत बदल तर गाजर आणि संत्री दरात चढ-उतार

Maharashtra Soybean Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत.आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, बटाटा, मेथी, गाजर आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...