Soybean Onion Rate: सोयाबीन दरात वाढ, कांदा दरात सुधारणा, पालक आवक वाढली, फ्लॉवर दरात चढ-उतार, तर चिकूचे भाव कायम

Maharashtra Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, पालक, फ्लॉवर आणि चिकू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...