Soybean Onion Rate: सोयाबीनचे भाव तेजीत, कांद्याच्या दरात चढ-उतार, टोमॅटो दरात नरमाई, मेथीच्या बाजारात बदल तर रताळ्याच्या दरात घसरण

Vegetable Prices:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, टोमॅटो, मेथी आणि रताळे या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com