Video
Soybean Onion Rate: सोयाबीन दरात चढ-उतार, ज्वारीच्या आवकेत बदल, कांदा दरात चढ-उतार, चिकूचे दर तेजीत तर शेपूचे दर टिकून
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, ज्वारी, कांदा चिकू आणि शेपू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
